राशी भविष्य / Rashi Bhavishya

मेष राशी भविष्य (Thursday, June 20, 2024)

जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब किंवा शिक्षण घेत असाल तर असाल तर, अशा लोकांपासून दूर राहणे शिका जे तुमचे धन आणि वेळ बरभ करतात कुटुंबिया समवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आंनद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्यांच्या वर दुर्लक्ष करवावे, व तसेच त्यांना तुमच्या मानसिक स्थितिला धक्का लावू देऊ नका. तसेच तुमच्या खिडकीत फुले ठेऊन. ते तुमच्या प्रिय व्यक्तीला दाखवा आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रत कारावे. व तसेच चांगले इंटरेस्टीग वाचन करून. तुमच्या मनाला, विचारांना खाघ पुरावा. भविणक गुंत्याला चार हात दूर ठेवावे, ज्याकडे ताबडतोब लक्ष घलणे हे गरजेच आहे. आजचा दिवस हा तुमच्या साठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे,

वृषभ राशी भविष्य (Thursday, June 20,2024)

आज तुमचा दिवस मिळता – जुळता राहील. आज तू तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. परंतु यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. परंतु तुमच्या जवळचे कोणीतरी अंदाज करता येणार नाही अशा मूळमध्ये असेल तर अनोखा नवा रोमान्स तुमचा उत्साह वाढणार व तुमचा मूड उल्हसित करणार असेल त घरगुती काळजी तुम्हाला बेचैन करेल व आर्थिक दृष्या कहा लाभ होणार. व्यक्तीबरोबर चर्चामुळे तुम्हाला चंगल्या व नव्या कल्पना सुचतील, तसेच वेळ भरभर निघून जाणार म्हणूनच तुम्ही आज पासून आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करावी, आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारसमवते व्यक्तीत केलीली सर्वात्म संध्याकाळ असेल.

मिथुन राशी भविष्य (Thursday, June 20, 2024)

घरातील कहल तुमच्या वरील तनाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलीत होईल. आपल्या पालकांनी केली केलेल्या मदतीमुळे आर्थिक आडचणीवर मात करावे, तसेच तुमच्या मुलांच्या बाबत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. व तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये असाल – म्हणूनच तुम्ही व तुमचे प्रिय व्यक्ति यांच्या साठी खास बेत असाल. परंतु व व्यवसाहित व भागिदरीत काहे सुरू करणे टाळा, गरज पडल्याच आपल्याया जवळच्या लोकांना सल्ला घ्या. तसेच या राशीतिल वृद्र जातक व आजच्या देवशी आपल्या काही जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकता तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठचे दडपड होणार, लग्न म्हणजे केवळ रोमान्स आस जे म्हणतात, ते खोट अस कारण आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती होईल.

कर्क राशी भविष्य (Thursday, June 20, 2024)

दिवसाच्या एखदया जुन्या मित्राची भेट उल्हसित करेल. तुमची प्रिय व्यक्ति वैतागल्यामुळे – तुमच्या मनावर दबाव येईल. सुयोग्य कर्माचा – ऱ्याना नोकरीत वाढते. किंवा आर्थिक फायदा होऊ शकतो, निकटच्या सहकाऱ्याशी व अनेक मतभेद होईल. परंतु अतिखणे टाळा, तंदुरुस्त राहण्यासाठी हेल्थ क्लबला नियमित जा. व दिवस भर तणावपूर्ण जाईल, त्याच प्रमाने अनपेक्षित पाहुण्यामुळे कदाचित तुमच्या बारगळथील, व तुमचं दिवस नक्कीच चंगला जाणार. परिस्थितीवर तुमचे नियंत्रण ठेऊ शकतात. परंतु तुमची चिंता नाहीशी होईल संबण्याच्या फुग्याला स्पर्श करताच तुमच्या लक्षात येईल, जर तुम्ही घरातील व्यक्तीकडून काही उधार घेतले असेल तर, आज त्यांना ते परत करावे नाहीतर तुमच्या विरुद्ध कोर्टात कारवाई करण्यात येणार तरुणाईचा सहभाग असणाऱ्या उपक्रमात स्वत;ला गुंतवण्यासाठी चांगली वेळ आहे तुमच्या जोडीदारांचा मूड ऑफ असेल तर तोंडातून चकार शब्दही काडू नका.

सिंह राशी भविष्य (Thursday, June 20, 2024)

पृथ्वीवरील सर्वाधिक शक्तिशाली आध्यात्मिक व भावनिक माणसे असतात. ततुमचे तुम्हालाच पुन्हा नव्याने उभारी मिळण्यासारखे वाटेल. परंतु आपल्या धनाचा वापर कसा करावा. यांचे कौंशल्याला शिकून तुम्ही आपले धन वाचू शकता. मुलांना तुमच्या मदतीची गरज भासेल. आजचा दिवस उच्च कामगिरीचा व उच्च वर्तुळात वावरण्याचा वेळेपेक्षा अधिक काहीच नाही परंतु तुमचा वेळ सदूपयोगी आहे व बऱ्याच वेळा तुमच्या जीवनात लवचिक बण्याची आवशक्ता ही असते, तनावामुक्तीसाठी तुमच्या मुलांना सोबत मौंल्यावान वेळ घालावा, मुलांच्या संगतीत राहून तुम्ही आनंदी उपभोगू शकाल. आपण आपल्या घर कुटुंबां सोबत वेळ घालावे. व तुमच्या जोडीदार आज तूच्यावर खूप खूप खुश होणार,

कन्या राशी भविष्य (Thursday, June 20, 2024)

आज तुमच्या कामाची स्तूती होईल लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात ही आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. तसेच तुम्ही आदीक आत्मविश्वास बाळगू शकता व आपले धन संचय करण्याबाबत आज तुमच्या घरी लोकांना सोबत तुम्हाला बोलण्याची आवश्यकता आहेत. व त्यांचा सल्ला तुमची आर्थिक स्थिती वाढू शकते व स्वत :मध्ये प्रगती करणारे प्रकल्प हाती घेतले. तर त्यांच्या दुहेरी फायदा होऊ शकतो. व तुम्हाला चांगले वाटेल आणि तुमचा आर्थिक आत्तमविश्वास बाळगू शकेल. व आपल्या उदार वागण्याचा फायदा, मित्रांना घेऊ देऊ नका व रोमान्स साठी अत्यंत उत्तेजणापूर्व दिवस आहे. आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणे ही पसंत करणाऱ्या व एकांतात आनंदी राहल. तुमच्या मध्ये वाद होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कुठलाही वाद करू नये.

तूळ राशी भविष्य (Thursday, June 20, 2024)

अनूभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचं आहे हे जाणून घ्या. आपले मत माडावे व उगाच भीड बाळगू नका, तसेच तुमच्या वाईट सवयीमुळे तुमच्या वर बिकट प्रसंग ओढवू. शकतो तसेच जे लोक शेयर बाजारात पैसा लावतात आज त्यांना नुकसान होईल वेळेवर सचेत राहणे तुमच्या साठी उत्तम आहे कौंटुंबिक जबादऱ्या व इतर काहे असे तुमच्या डोक्यावर येतील, परंतु काहीही तुमच्या मनावर धडपड येईल. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तपेक्षा निर्माण होईल आपल्या मताचे खूप कौंतुक होऊ शकते. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल.

वृश्चिक राशी भविष्य (Thursday, June 20, 2024)

या राशीतिल व्यावसायिकांना आज आपल्या घरातील त्या सदस्यांकडून दूर राहिले पाहिजे जे तुमच्या कडून पैसा मागतात आणि नंतर परत करत नाहीत. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणी बरोबर सायंकाळ घालवणे आणि तसेच शॉपिंग करणे हे तुमच्या साठी खूपच सुखदायक आहे परंतु तुमच्या प्रेमात आज तुम्ही अनुभविक व्ययकितीय मान्यता दिली व शारीरिक आजारातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. व तसेच तुम्हाला खेळण्याचा व स्पर्धा मध्ये भाग घेऊ शकता. आजच्या दिवशी तुमच्या कामात अर्थळा येण्याची शक्यता आहे. व तुमची क्षमता तुमहल मान्यता मिलवून देईल. आज तुमच्या जोडीदाराला तुम्ही डिनर किंवा मूवीला घेऊन जाऊ शकता.

धनू राशी भविष्य (Thursday, June 20, 2024)

तुमच्या जवळ आज पैसा ही पर्याप्त असेल व या सोबतच मनात शांती असेल. तसेच तुमच्या घरातील सुखसमृद्धी असेल व तुमच्या मुलांच्या गरजा पूर्ण होईल. तुमच्या दिवसाच्या सुरवातीपासून तर शेवटपर्यंत, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही उत्साही असाल. आजच्या दिवशी घडणाऱ्या घटना एकाच वेळी चंगल्या व निराशाजनक असतील, तसेच त्यामुळे तुम्ही गोंधळून व थकून जाल. तुमच्या जोडीदारांचे धाडस व निष्ठेमुळे तुम्हाला आंनद मिळणार . शिस्तबुद्ध पण मुलं नसतांना घर निर्जीव राहते. मुलं घराचं ओोंदार्य आणि आनंदी देणारी असतात, तुमच आयुष सुखी होण्यासाठी तुम्ही जे धडपड करत आहात, त्याचे आज अपेक्षित चंगले परिणाम दिसून येतील.

मकर राशी भविष्य (Thursday, June 20, 2024)

आपला मूळ स्वभावात व वागणुकीत बदल करू नये. त्यामुळे तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम न केल्यामुळे हाताखालच्या सहकाऱ्यावर तुम्हाला वैताग येईल. व आज तुम्ही ऊर्जणे भरपूर व्हाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नक्कीच वेळ लागू शकतो. तसेच काही आपलय अपेक्षेप्रमाणे तुम्हाला पैसे मिळण्यात आळवा येणार. आपल्या प्रियसी / प्रियकरांबरोबर असतांना नाटकी प्रमाणे व वागणुकीत बाल होऊ शकते, आज तुमी रिकाम्या वेळेत अत्यधिक पुस्तकांचे अध्यायन करावे. असे केल्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी गप्पा माराव्या व तुम्हाला जाणवेल की तुमचे एकमेकांवर किती प्रेम आहे.

कुंभ राशी भविष्य (Thursday, June 20, 2024)

तुमचा स्पर्धात्म स्वभाव इतरांपेक्षा पुढे जाण्यात मदत होईल आजच्या दिवशी धर्मादाय सामाजिक कामाचे तुम्हाला आकर्षन वाटू लागते. तुम्ही या उदात्म कारण्यासाठी वेळ दिला तर खूप मोठा बदल होऊ शकते. तुमचा विश्वास व ऊर्जाशक्ति आज उच्च असेल तर तुम्ही लोन घेऊ शकता. व बऱ्याच दिवस याच कामात असेल तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते, तसेच मित्र आणि ओळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सवधनता बाळगावी व तुमच्या जोडीदाराची एक विसयमकारक त्यांची बाजू आज तुम्हाला पाहयला मिळेल, त्यामुळे आजचा दिवस आज चांगला नही व तुमचे नाते संबंध कमकुवत होईल.

मीन राशी भविष्य (Thursday, June 20, 2024)

मुलांमुळे आजची संध्याकाळ प्रसन्न राहील. व रटाळ कंटाळा, त्रासदायक, दिवसांचा निरोप घेण्यासाठी, रात्रीच्या जेवणाचा मस्तपैकी प्लॅन करा व मुलांच्या सहवासात तुम्ही आणखी उल्हसित व्हाल तसेच घरातील वरिष्ठ लोकांनाकडून पैशांची बचत करावी. काही सल्ला घेऊ शकतात व त्या सलल्याला महत्व ही देऊ शकता, व तुमचे प्रियकर /प्रियसी यांच्या वर तुम्ही हुकूम शाही गाजवू पहाल पण खूप गंभीर समस्या महत्त्वाच्या व्यक्तीशी चर्चा करतांना एखाद्या कुटुंबातील गरजा पूर्ण कराल व बऱ्याच वेळा तुम्ही स्वत;ला वेळ देणे विसरता. परंतू तुम्ही आज सर्वाण पासून दूर जाऊन तुम्ही स्वत;ला वेळ देऊ शकाल. राशी भविष्य मूळ सुरुपात विधी स्थान आहे, ज्या कारणाने आम्ही कुठल्या व्यक्ती स्थान व इतिहासिक आणि भविष्याच्या बाबतीत जाणून घेऊ शकतात. जिथे आपले दैनिक भविष्याचवाणी आपण वर्तमानच्या बाबतीत या अशा व्यतिरिक्त साप्ताहिक राशीभविष्य/राशीफळ याच्या मदतीने मानसिक व फलादेश दिले जाते वैवाहिक जीवन व प्रेम, धन- धान्य आणि समुद्री, कुटुंब आणि व्यवसाय तसेच नोकरी व पेसा सारखे सर्व विषयांमध्ये पूर्ण विवेचन केली आहे आणि त्यानुसार फलादेश दिले आहे.