मेष राशी भविष्य (Friday, July 5, 2024)
आपले आरोग्य चांगले असेल, परंतु तुम्ही आरोग्याला गृहीत धरू नका, आपल्या आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरज आहे. आपल्या वाईट परिस्थितीचा फायदा दुसऱ्यांना घेऊ देऊ नका, तुमच्या दिवसाची सुरवात जरी थोडी थकणारी असणार, परंतु जसे जसे दिवस पुढे जातील. तस तसे तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. आज तुम्हाला काही आनंदाची बातमी मिळणार आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना बरोबर फिरायला जाऊन, तुमचा महत्त्वाचा वेळ खराब करू नका, जर तुम्ही असे केल्यास तर तुमच्या करिअर वर दुर्लक्ष होऊ शकते. आरोग्याच्या प्रती तुमची सतर्कता आणि योग्य दिनचर्या ही तुमच्या पूर्वीच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते परंतु राहू ग्रह तुमच्या बाराव्या भावात उपस्थित असण्याने विनाकारण खर्च या पूर्ण सप्ताहात, तुमच्या आर्थिक स्थितीला खराब करू शकते, म्हणूनच जितके शक्य असेल तितकेच आपले धन कमी खर्च करा. प्रेम संबंधात आज तुमचा मूड आनंदी राहील,
वृषभ राशी भविष्य (Friday, July 5, 2024)
आज तुमच्या कुठल्या गोष्टीचे वाईट वाटू शकते, ते तुमच्याशी नाराज होतील, त्याच्या आधीच आपली चूक मान्य करावी लागेल, आज तुमचा भरपूर आनंदाचा दिवस राहील, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल, तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला भेटलात तर तुमच मन हलक होईल, तुम्ही तुमच्या नोकरीला चिटकून रहा, आणि आज तुम्हाला कोणी मदत करेल अशी आशा बाळगू नका, व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा महिना चांगला यश मिळू शकते. वैवाहिक संबंधात काही तणाव निर्माण होईल. परंतु देव गुरूचा कृपेने हळूहळू समस्या कमी होतील, परंतु तुम्ही आपापसात समस्या सोडवाल, प्रेम संबंधात काही तणाव वाढण्याची शक्यता आहे, तुम्हाला तुमच्या भाऊ- बहीणीं कडून प्रेम मिळेल. व तुमच्या कौटुंबिक जीवनात शांतता राहिल, परंतु काही गोष्टीमुळे मनात समाधानाची भावना निर्माण होईल, वैवाहिक आयुष्य आजच्याइतकं सुखद कडीच नव्हत, याची प्रतिचा तुम्हाला येईल,
मिथुन राशी भविष्य (Friday, July 5, 2024)
कार्य क्षेत्रात कुठल्या ही कामात खराबी असल्यामुळे आज तुम्ही चिंतित राहू शकतात. तसेच या बाबतीत विचार करून तुम्ही तुमचा किमती वेळ खराब करू शकतात. तुमचा कोणी जुना मित्र आज तुम्हाला व्यवसायत नफा मिळूवण्याची सल्ला देऊ शकतो, जर तुम्ही त्यांचा सल्ला एकला तर तुम्हाला धन नक्कीच प्राप्त होईल, सायंकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबांसोबत बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता, आज तुमच्या ऑफिसच्या लोकांच्या हातातून कुठलेही चूक घडू देऊ नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते, आज तुम्ही तुमच्या स्वत;ची काळजी घ्याल, या आठवड्यात कोणती ही वडीलोपार्जित मालमत्ता खरडी किंवा विक्री केल्यास आपण महत्त्वपूर्ण प्रमाणात पैसे कमवू शकाल तथापि. हे लक्षात ठेवा किंवा त्या बदल त्यांना सांगणे आपण करत असलेला व्यवहार खराब करू शकते, म्हणूनच आत्ता असे काही ही करणे टाळा, आज तुम्ही या वेळेचा दुरूपयोग कराल आणि यामुळे तुमचा मूड खराब होईल, व तसेच तुमच्या मनातली गोष्ट समजून घेण्यासाठी तुमचा जोडीदार पुरेसा वेळ देईल.
कर्क राशी भविष्य (Friday, July 5, 2024)
घरातील कोणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतित राहू शकतात, तसेच तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे, तुमचे कौटुंबिक आयुष्य अधिक चांगले बनवायचे तर तुम्हाला आज पासूनच पैश्याची बचत करावी लागेल, तुमच्या कुटुंबात सुख- शांती नांदेल. आज आपल्या व्यापारात उत्तम प्रगती होऊ शकते, आजचा दिवस तुम्ही खूप काळजी पूर्वक नियोजन करा तुम्हाला तुमच्या आवडीच्या विषयांचा अभ्यास करण्याची संधी मिळेल, आणि तुमच्या कामगिरीत ही सुधारणा होईल, जर तुम्हाला परदेशात जायच असेल तर या महिन्याच्या शेवटी तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. आपण आपल्या खाण्या- पिण्याची काळजी घेण्याची आवश्यकता असेल अन्यथा तुम्ही स्वत;ला काही गंभीर रोगांनी ग्रस्त मिळवाल. आज आपल्या प्रेमी सोबत वेळ घालवू शकाल. व त्यांच्या समोर आपल्या गोष्टींना व्यक्त करू शकाल. तुमचा जोडीदार तुमच्या नाजुकपणाला गोंजारणार आहे त्यामुळे तुम्हाला परमानंद लाभणार आहे,
सिंह राशी भविष्य (Friday, July 5, 2024)
प्रकृतीची काळजी घ्या व तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित करा. तुम्हाला तुमची ओळखीच्या व्यक्तीला तुम्हाला योग्य वाटेल तो निर्णय घेण्यासाठी जर तुम्ही जबरदस्ती केलीत, तर तुम्ही तुमच्या हिताचा बाधा आणाल, तसेच सहनशील पणे परिस्थिती हाताळणे व अनपेक्षित निकल मिळवणे फक्त एवढच तुम्ही करू शकता, तुमच्या आरोग्यात सुधार पाहिला जाईल, या कारणाने खेळ आणि आउटडोर गोष्टींमध्ये तुम्ही उत्साहित भाग घ्याल. व तुमच्या उर्जेला परत एकत्र करण्यात आणि त्याच उर्जेने तुम्हाला उत्तम जीवन जगण्यात मदत करेल, व तसेच तुम्हाला व्यर्थ कार्यापासून बचाव करण्याची आणि धनाचा योग्य वापर करण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात तुम्हाला उच्च शिक्षण क्षेत्रात तुम्ही खूप उत्तम प्रदर्शन करू शकतात, प्रेम प्रकरणात तुमच्या बदल गैरसमज होऊ शकते, तुमचा वाईट काळ गेल्यानंतर तुमच्या आजच्या दिवशीची संध्याकाळ तुमच्या जोडीदाराकडून प्रेमाचा वर्षाव होईल,
कन्या राशी भविष्य (Friday, July 5, 2024)
तुमच्या कुटुंबातील कुणी गरोदर स्त्री असेल तर तुम्हाला त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. तुमच्या आजूबाजूला काय घडते याची जाणीव ठेवा. कारण धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेला निर्णय लाभदायक ठरतील, तुम्हाला जर अधिक धन प्राप्ती करण्याची गरज असेल तर सुरक्षित अश्या आर्थिक योजनांमध्ये पैसा गुंतवाल, तुम्ही तुमच्या मुलानसोबत वेळ घालवणे महत्त्वाचे ठरेल, तुम्हाला स्वास्थ्य समस्यांवर विशेष काळजी घ्यावी लागेल, कारण, स्वास्थ्य तुम्ही सर्वात मोठी समस्या होऊ शकते. आपल्याला पुढे जाण्याची संधी मुळे, नोकरी करणाऱ्या जातकांना काही विशेष मेहनतीने काही विशेष लाभ मिळण्याचे योग बनू शकतात, तसेच व्यापार करणाऱ्या जातकांना उलट सरळ योजनांमध्ये डोके लावण्यापेक्षा सरळ रस्त्यावर चालून आपल्या व्यापारात उन्नती कशी होऊ शकते. यावर लक्ष देण्याची आवश्यकता असेल, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात, तुमचा/तुमची जोडीदार हे आज सिद्ध करेल.
तुळ राशी भविष्य (Friday, July 5, 2024)
आज कार्य – क्षेत्रात तुमच्या ऊर्जा पहिली जाऊ शकते आजच्या दिवशी तुम्हाला स्वत;साठी वेळ कडगणे खूप कठीण आहे परंतु, आजचा असा दिवस आहे कि जेव्हा तुमच्या जवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असेल. तुम्ही व तुमचा जोडीदार यांच्यात छोट्या छोट्या कारणावरून भांडण होऊ शकते परंतु त्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडण्याची शक्यता आहे, आज तुम्ही तुमच्या कुठल्याही जवळच्या नातेवाईकांचा सल्ला घेऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ ही मिळण्याची शक्यता आहे, स्वास्थ्य समस्यांना जन्म देऊ शकते, कौटुंबिक जीवन आनंदित राहील, तसेच कुटुंबातील सदस्यांचे सामंजस्य मजबूत होईल, तुमच्या प्रेम जीवनात काही कष्ट पूर्ण स्थिती येऊ शकते. यासाठी तुम्हाला तयार राहिले पाहिजे. मुलांमुळे आजचा दिवस खूप कठीण राहू शकते, तुम्ही त्यांच्याशी वास्तल्याने वागावे कारण, त्यांच्या वरील आवश्यक ताण दूर होऊन करून त्यांच्यात इंटरेस्ट कायम ठेवा,
वृश्चिक राशी भविष्य (Friday, July 5, 2024)
तुम्हाला आज तुमच्या घरात आई-वडिलांपैकी कुणी धन बचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात, तुम्हाला त्यांची गोष्ट व्यवस्थिती लक्ष देऊन एकण्याची गरज आहे, परंतु येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो, तुमच्या आरोग्य जीवनात सकारात्मक बदल घेऊन येईल, परंतु तुमच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची सामग्री लावण्याच्या आधी त्या बाबत चांगल्या प्रकारे जाणून घेणे तुमच्यासाठी उत्तम राहील तसेच बऱ्याच गळ्याने जोडलेल्या समस्या दूर करण्यासाठी भ्रमरी योग अभ्यास करणे, हे तुमच्यासाठी खूप गरजेच व उत्तम सिद्ध होणार आहे, या सप्ताहात भाग्य आणि नशीब तुमच्या पक्षात असेल, परंतु तुम्हाला विनाकारण कुठल्याही गोष्टीत घाई गरबड करू नका, तुमच्या घरातील लोक तुम्हाला समजण्यात सक्षम राहणार नाही, आज तुम्हाला मानसिक शांततेचा अनुभव होईल, परंतु जर तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने मघप्राशन केले आणि भरपूर जेवण केल असेल तर प्रकृतीवर परिणाम होऊ शकते.
धनु राशी भविष्य (Friday, July 5, 2024)
विश्रांती घ्या आणि भेटी गांठीच्या वेळा पुढे ढकला. अनपेक्षित बिलयांमुळे आर्थिक बोजा वाढेल. आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या कुठल्याही मित्रांसोबत बाहेर कुठे जाता कामा नाही, अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते, आज तुम्हाला काहीतरी विशेष सांगणार आहेत संधी येण्याची , काहीतरी घडण्याची वाट पाहत बसू नका , त्याएवजी स्वत;हून काही नव्या संधीचा शोध घ्या आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे परंतु त्यासाठी तुमच्या हातातून पैसे सांडू देऊ नका, कारण चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी बोलू नका, तुम्ही प्रेम करत असलेल्या व्यक्तींचे कधी मन दुकवू नका यांची काळजी घ्यावी, आज व्यवसायापेक्षा जास्त आपल्या कुटुंबातील लोकांमध्ये वेळ घालवणे पसंत करतील दुसऱ्यांवर टीका करण्याच्या सवयी मोळा अन्यथा तुम्हाला टीका सहन कराव्या लागतील, आपण आपल्या ममळकीच्या वस्तूंबाबत निष्काळजी असाल तर तुम्ही कुठलेही वस्तु चोरी होऊ शकतात, तुमचा /तुमची जोडीदार आज तुमच्या सोबत स्वार्थीपणाने वागेल,
मकर राशी भविष्य (Friday, July 5, 2024)
आपल्या जीवनसाथीचा आंनददायी प्रेमळ मूड तुमचा दिवस उगळून टाकेल, तुमचे विनयशील वागण्याबदल कौतुक होईल. आज कुणी जवळच्या व्यक्ति सोबत तुमचे भांडण होऊ शकते आणि ही गोष्टी तुमची कोर्टपर्यन्त जाऊ शकते, ज्यामुळे तुमचे चांगलेच धन खर्च होऊ शकतात, तुमच्या जवळच्या व्यक्ति तुमच्या आयुष्यात काही अडचणी निर्माण करतील, तुम्ही याची काळजी घ्यावी. आपल्या प्रेमात कोणीही फूड पडू शकणार नाही, संधी येण्याची वाट पाहत बसू नका, त्यापेक्षा स्वत;हून नव्या संधीचा शोध घ्या आजच्या दिवशी खरच तुम्हाला लाभ व्हावा असे वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला तुम्हाला एकावच लागेल. तुम्हाला तुमच्या जीवनात विविध क्षेत्रांमध्ये चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे, तुम्हाला लग्न महणजे केवळ तडजोड असंन अस तुम्हाला वाटतं का, कारण, तसं असेल. तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे. याची प्रचिती तुम्हाला येईल.
कुंभ राशी भविष्य (Friday, July 5, 2024)
तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल, कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आंनद निर्माण करतील. तुमच्या व्यक्ति महत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी तुम्ही योग्य तो बदल करा, धन संचय करण्यासाठी आहे, आपल्या घरातील लोकांसोबत बोलण्याची आवश्यकता आहे , परंतु त्यामुळे त्यांचा सल्ला घेतल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यात मदत होऊ शकते, तसेच तुमच्या आरोग्यात सुधारणा होईल, उर्जेने तुम्हाला उत्तम जीवन जगण्यात मदत करेल, कारण तुम्ही तुमच्या सुखी आयुष्यासाठी जगण्यात सक्षम राहाल, तुम्हाला या वेळी कुणाला हि उधार धन देणयापासून बचाव करावा लागेल. अथवा गरज पडल्यास तुमच्या जवळ धनाचा अभाव होऊ शकतो म्हणून, आत्ता आपले धन खर्च खूप अधिक वाढवण्यापासून थांबवा आणि प्रत्येक प्रकारच्या देवाण घेवाणीच्या वेळी आधिकात आधिक सावधानता बाळगा, तुमच्या व्यक्तिमहत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि आपल्या जोडीदाराला आकर्षित करा. तुमचा जोडीदार किती रोमॉटिक होऊ शकतो, हे तुम्हाला आज पाहायला मिळेल.
मीन राशी भविष्य (Friday, July 5, 2024)
खेळणे हा जीवनातील महत्त्वाचा भाग आहे परंतु खेळण्यात इतके व्यस्त होऊ नका, की, त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणावर होईल, आज आपल्या कुटुंबातील सदस्यान सोबत धन संबंधित कुठल्याही गोष्टीवर वाद होऊ शकते. तथापि आपल्या शांत स्वभावणे तुम्ही सर्व काही ठीक कराल. तुम्हाला या महिन्यात आपली आर्थिक स्थिती आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, कारण, या दोन्ही क्षेत्रात तुम्हाला काही आवाहनाचा सामना करावा लागू शकतो, तुमचे स्वस्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी काळजी घ्यावी लागेल , तुम्हाला आपल्या शिक्षणात उत्तम परिणाम मिळण्याने आत्मविश्वासात वृद्धी होईल, नोकरी करणाऱ्या जातकांसाठी वेळ उत्तम राहील, तुमच्या जोडीदाराचे नातेवाईक तुमच्या वैवाहिक आयुष्यातील शांतता भंग करतील.